शेगाव (मनोजकुमार वर्मा)--

स्थानिक शेगांव शहरातील प्रतिष्ठीत नागरिक श्री हरीष भुतडा यांनी त्यांचा वाढदिवसानिमित्य काल 17 मे रोजी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये रक्तदान करून आपला वाढदिवस साजरा केला
यावेळी हरीष भुतडा, शेख मुस्लीम,सतिश कराड, सुनिल शर्मा, मोहम्मद शेख अब्दुल बेग,मेहबुब शहा लतीफ शहा यांनी रक्तदान केले यावेळी कैलासबाप्पु देशमुख, गजानन पाटील, संतोष काकपुरे, पुनम सारवान, प्रदीप सोनटक्के, सागर हिंगणे, चंदन इंगळे आदींची उपस्थिती होती.

Post a Comment