गेल्या तीन-चार वर्षापासून विरूळ रोडवरील एक निंबाचं हे झाड अपत्यवत एक शहरवासी जपतो आहे. एवढ्यात कोणीतरी त्यावर सहज कुऱ्हाडीचा धाव टाकला. हा कोणी आतंकवादी तर नसेलच ना ? मात्र अापल्या सव्वाशे करोड पैकीच कोणीतरी असेल,नाही का ?
Posted by
vidarbha
on
3:20:00 PM
in
|
चांदुर रेल्वे- (फोटो- शहेजाद खान)
Post a Comment