रंगय्या रेपाकवार / अहेरी /--
गडचिरोली जिल्यातील काही भागात आज प्रचंड जोरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली यात लोकांना उन्हापासून जरी थोडा का होईना दिलासा मिळाला परंतु वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान झाले आहे.
अहेरी मधील आझाद चोक ते दानसुर चौक कडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्या पावसामुळे तुडुंब भरून रस्त्यावर ओव्हरफ्लो झाल्या .त्यातच
नागेपल्ली येथील श्री नागेश निमलवार यांचे घरावरील कवेलू वादळी पावसामुळे व हवधून मुळे उड़ाले, वादळी पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवर झाले कोसळून पडली आहेत , आलापल्ली येथील टेकडी कॉलनी व वन वसाहत मधील पत्र्याची टीने सुद्धा या वादळामुळे उडाली आहेत अल्लापल्ली सिरोंचा मार्गावर गुड्डीगुडम गावाजवळ झाड कोसळून पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे , प्रचंड हवाधुनीमुळे
आलापल्ली सहित पाच तालुक्यातील वीज खंडित झाली आहे. लोकांचा घरावरील टीनांची पत्रे सुद्धा या वादळी वाऱ्यात उडाली आहेत या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची किंमत हि लाखोंचा घरात आहे
Post a Comment