चेन्नई -

सनातनवर खोटे आरोप करणारे राजकारणी आणि प्रसारमाध्यमे यांचा ज्येष्ठ पत्रकार श्री. बी.आर्. हरन यांनी निषेध केला, तसेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी आरंभलेल्या धर्मप्रसाच्या कार्यात सर्व धर्माभिमानी हिंदूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. हरन यांनी चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने डी.जी. वैष्णव महाविद्यालय, अरुंबक्कम् येथे आयोजित हिंदूसंघटन मेळाव्यात केले. गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्त समितीच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन आले होते. या मेळाव्याला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी समितीचे श्री. जयकुमार यांनी स्वसंरक्षणाचे महत्त्व सांगतांना आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढवण्याची आवश्यकता सांगितली.

Post a Comment