चांदुर रेल्वे :- ( शहेजाद खान ) -
ते पुढे बोलतांना म्हणाले की, जीवनात अनेक गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो मग तो नोकरी साठी असो की राजकारण. क्रीड़ा स्पर्धेत भाग घेतल्यास संघर्षच्या सर्व बाबींची ओळख होते व आपण त्यात यश मिळवितो. परंतु प्रत्येक वेळी यशच मिळेल अस नाही तर मोठ्या मनाने हार पत्कारने हे ही क्रीड़ा स्पर्धाच आपल्याला शिकविते असे मतही निलेश विश्वकर्मा यांनी यावेळी व्यक्त केले.
या वेळी मंचकावर माजी आमदार अरुण अडसड, धामणगाँव चे नवनियुक्त नगराध्यक्ष प्रताप अडसड आदी उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन व यशस्वीतेसाठी मंडळाचे राहुल वरघट, किरण ठाकरे सचिन रामचौरे,सचिन जीभकाटे, उदय ठाकरे, निखिल अम्बरते, मंगेश गाढ़वे, गजानन बोरकर, प्रेम स्वर्गे आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment