BREAKING NEWS

Friday, April 8, 2016

विदर्भ 24 न्यूज पोर्टल प्रतिनिधि चा विचारणीचा असर, तिन दिवसात 17 लाखाची वसूली न प शेगांव ची कार्यवाही

प्रतिनिधि /-- शेगांव /महेंद्र मिश्रा -   स्थानिक शेगाव मधील विदर्भ 24 न्यूज पोर्टल प्रतिनिधि यांना न प शेगांव ची गुप्त माहीती मिळाल्या नंतर प्रतिनिधि श्री मनोज कुमार वर्मा यांनी 40 दिवस अगोदर शेगांव न प हद्दीत किती कांप्लेक्स व किती दुकानें व त्यांची अनामत रक्कम व भाडे किती यांची विचारणा केली असता कुंभकर्णी शेगांव न प कर्मचारयांची झोप खळवळुन उडाली व आता आपले पितळ उघडे पडणार आहे या भिती पोटी मार्च ऐडींग च्या नावाखाली विशेष वसुली पथक नेमून न प मुख्यअधीकारी मार्गदर्शनाखाली धडाडी पथकाने आपल्या फौज फाट्यासह थकबाकिदार दुकानांची 17 लाखाची वसूली केली हे विशेष विशेष जेव्हा आमच्या प्रतिनिधि चे विचारणा पत्रक न प चे मुख्यअधीकारी श्री अतुल चंद्र पंत यांच्या समोर आले तर ते सुध्दा चकित झाले व त्यांनी त्वरित आदेश काढुन पथक तयार केले व ही वसूली मला येत्या तिन दिवसात पाहिजे असे कडक आदेश दिले हे महत्वपूर्ण आणी त्यांच्या या धडक कार्यवाही चे संपुर्ण शासकीय व शहरात अभिनंदन होत आहे शिवाय पुर्वीचे शासक योग्य कार्यवाही करत नव्हते म्हणून सुध्न नागरिक चर्चा करतांना दिसतात व अशी धडक कार्यवाही ईतरही विभागात जो भ्रष्टाचार आहे तो उजेडात आनावा प्रतिनिधि मनोज कुमार वर्मा शी चर्चा केली असता प्रशासनाने अश्या कार्यवाह्या स्वतः कराव्या जेणे करून न प ची आर्थिक बाजु हि बळकट होवुन जनतेच्या हिताची व विकासाची कामे जलद करण्यास मदद होईल प्रत्येक वेळेस कोणीतरी येईल व अशी माहिती अधिकाऱ्यांना देईल किंवा सांगेल याची वाट शासनाने पाहू नये स्वतःहून कारवाई करावी SHEGAON NEWS
http://vidarbha24news.com/ShowNews.aspx?id=2260

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.