BREAKING NEWS

Tuesday, April 12, 2016

वेगळ्या विदर्भा साठी रक्ताने हाथ भरले तरी मागे पडणार नाही --- माजी महाअधिवक्ता श्री. श्री हरी अने

http://www.vidarbha24news.com/ShowNews.aspx?id=2309

 
*अजय मेश्राम/ भंडारा* ------ माजी महाअधिवक्ता श्री हरी अने यांची भंडारा शहरात वेगळ्या विदर्भा साठी जाहीर सभा घेण्यात आली होती तर या सभेला भंडारा शहर वासियांचा उस्फुर्द लाभला होता शिवाय माजी महा अधिवक्ता श्री हरी यांनी जाट आंदोलनाचे देत गरज पडल्यास चूकिचा पद्धतीचा अवलंब करावा लागला तरी माझा पाठींबा हा वेगळ्या विधार्भा साठी राहील अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली माजी महाअधिवक्ता श्री हरी यांची भंडारा शहरात वेगळ्या विधार्भा साठी जाहीर सभा घेण्यात आली होती या सभेला भंडारा वासियांचा उदंड प्रतिसाद लाभला त्यांनी आपल्या भाषणात वेगळ्या विधार्भा संबंधाने महत्वपूर्ण बाबी लोकांसमोर मांडल्या शिवाय वेगळ्या विधार्भासाठी जर जन आंदोलना शिवाय जाट आंदोलना प्रमाणेच आंदोलन करण्याची गरज पडल्यास त्या आंदोलनासाठी देखील तयार स्पष्ट केले शिवाय येत्या निवडणूक पूर्वी वेगळ्या विधार्भाची भूमिका सुद्धा स्पष्ट होण्याशिवाय नाही असे त्यांनी सांगितले तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा टीकेवर बोलातानी त्यांनी सांगितले कि राज ठाकरे यांना त्यांचा विषयी नेहमी प्रश्न असतो कि अने यांची धनी कोण मात्र शिव सेनेला हा प्रश्न कधीच पडला नसून याचावर व्हायला हवा असे देखील स्पष्ट केले Bhandara News , Vidarbha News Nagpur News 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.