नांदगाव पेठ / सावर्डी /--
जलयुक्त शिवारा अंतर्गत सावर्डी येथील गाळ उपसा करण्यात आला होता त्या अनुषंगाने सोमवारी सावर्डी गावतलावतील पाहणी जलतज्ञ राजेंद्रसिंग , अमरावती जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी श्री किरण गित्ते , उपविभागीय अधिकारी श्री प्रवीण ठाकरे , बिडीओ श्री प्रमोद कापडे आदी अधिकाऱ्यांचा ताफा सावर्डीत पोहोचला ,सदर अधिकारी व मान्यवरांचे
स्वागत सावर्डी चे सरपंच श्री राहुल उके यांनी कले
श्री राजेंद्रसिंग यांनी गाळ उपसा केलेल्या ठिकाणची पाहनी केली व पुन्हा गाळ काढण्याच्या सुचना दिल्या व गावातील पाणी गावात च अडउन जलसाठा वाढविण्या सुचना सरपंच श्री राहुल उके यांना दिल्यात सावर्डी गावाने विदर्भातील पहीले मँजिक पिट राबविले त्याबद्दल राजेंद्रसिंग,जिल्हाधीकारी किरण गिते यांनी प्रशांसा केली.
यावेळी सरपंच श्री राहुल उके, सहित उपसरपंच नलिनी मेश्राम,वैभव खोब्रगडे,रिता मेश्राम, पो.पा.नरेंद्र मेश्राम व गावातील गनमाण्य नागरीक उपस्थीत होते.
Post a Comment