BREAKING NEWS

Sunday, April 10, 2016

गायी च्या गोठाला आग। .... दोन गायी तसेच एका वासराचा जळून मृत्यु

भंडारा / अजय मेश्राम /---   http://www.vidarbha24news.com

Bhandara News

भंडारा जिह्यातील ब्रामनी या गावात गोठ्याला आग लागून दोन गायी तसेच एका वासराचा जळून  म्रुतु  झाला आहे आज पहाटेचा सुमारास पवनी तालुक्यातील ब्रामनी या गावात राहणारे गजानन मेश्राम यांचा गोठ्याला अचानक आग लागली हि बाब लक्षात येताच गजानन यांनी गायी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो पर्यंत उशीर झाला होता व आगीत गायी होरपळून त्यांचा म्रुतु  झाला होता शेवटी गायीचे मृतदेह जेसीबी चा सहायाने  गोठा पाडून  बाहेर काढण्यात आले तर या आगीत या शेतकऱ्यांचे अंदाजे १ ते ते दीड लाखाचे नुकसान झाले असून शासनातर्फे मदतीची मागणी शेतकऱ्यांनी  केली आहे

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.