बादल डकरे / चांदूर बाजार /---
स्थानिक चांदुर बाजार येथील अग्निशमाक गाड़ीवर पुरेसे कर्मचारि नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत आग लागल्याच्या अनेक घटना घडत असतात.चांदुर बाजार तालुक्यात देखील गेल्या 2 महिन्याच्या कालावधि मध्ये लहान मोठ्या अश्या एकूण 11 आगच्या घटना घडल्या मात्र चांदुर बाजार येथील फायर ब्रिगेड मध्ये फ़क्त स्थायी कर्मचारी म्हणून वाहन चालक च आहे .बाकी कर्मचारी मात्र अस्थायी कार्यरत आहे. मात्र वेळ प्रसंगी त्याना प्रचारण करण्यात येते.उन्हाळाच्या किंवा वर्षभरात दिवसांत कोटेही आग लागली तर या अस्थायी कर्मचाराणा जावे लागततात. फायर ब्रिगेड चांदुर बाजार येथील असलेले पदे खालील प्रमाणे आहे.वाहन चालक 2,फायर मैन 4,लैंडिंग फायर मैन 1 असे आहे. आणि रिक्त पदे खालील प्रमाणे आहे वाहन चालक 1,फायर मैन 4,लैंडिंग फायर मैन 1 असे रिक्त पदे आहे.चांदुर बाजार येथील फायर मैन अस्थायी स्वरूपात आपल्या जीवाची पर्वा न करता आग विझवन्यसाठी सामोरे जातात त्यांना काही झाले तर ह्याची जबाबदारी ही कोणाची ?2015 मध्ये नगर परिषद चांदुर बाजार यांनी ठराव घेऊन 4 फायर मैन याना ट्रैनिंग करीता नागपुर ला पतविले त्यांनी आपले ट्रैनिंग आणि शारीरिक परीक्षा शुद्ध पास केलि मात्र अजुन पर्यन्त त्यांना स्थायी करण्यात आले नाही.तसेच दिनांक 26/6/ 2009 पासून 1 च वाहन चालक या फायर ब्रिगेड वर आहे.असा हा खेळ किती दिवस चालेल हा प्रश्न सध्या उभा आहे. 1) संतोष साहेबराव डोले 2) सुनील रूपराव ताठोल3)रमेश श्रावण अमझरे4)मो.युनुस मो.शब्बीर हे अस्थियि स्वरुपात आपले काम करीत आहे तसेच वाहन चालक एकतेच् फायर ब्रिगेड ची गाड़ी चालवत आहे यांची सुद्या एकच इच्छा आहे की रिक्त असलेल्या पदाचि लवकर भरना करावा त्या निमित्त त्यां वाहन चालकास थोडा तरी विसावा मिळेल
<><> ---------------<><>
आम्ही या चारही लोकानां ठराव घेऊन ट्रेनिग करीता पतविले त्याच्यावर खर्च सुद्धा झाला मात्र त्यांना स्थायी करण्यासाठी चा ठराव घेऊन सुद्या त्यांना अजुन स्थायी करण्यात आले नाही त्यांना जर लवकर लवकर स्थायी केले नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणीव घ्यावी. तालुक्यात येत्या 2 महिन्यामध्ये झालेल्या आगी मध्ये अनेक मोठ्या प्रमाणात नुकशान झाले।
<><>-----------------<><>
मुजेफ्फर हुसेन उपाध्यक्षय (नगर परिषद चांदुर बाजार पाणी पुरवठा सदस्य चांदुर बाजार)
Post a Comment