
अचलपूर: प्रमोद नैकेले /--
-अचलपूर तसेही शिक्षणाचे माहेर घर नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी च्या निकालात तालुक्यातून तीन कनीष्ठ महावीद्यालयांनी शंभर टक्के निकाल दिला त्यामधे राष्ट्रीय ज्यु.काॅलेज अचलपूर,सीताराम गनोरकर ज्यु.काॅलेज पथ्रोट व जनता कनीष्ठ महावीद्यालत शिंदी यांचा समावेश आहे तर तालूक्यातून प्रथम येण्याचा मान उषाबाइ देशमुख ज्यु.काॅलेजची विज्ञान शाखेची आकांक्षा गोडबोले हीने पटकावला.
आकांक्षाला 650 पैकी 598 गुण प्राप्त झाले वडील अॅड.वीजय गोडबोले स्वतः आकांक्षा कन्या वीद्यालयाचे संचालक तर आई प्रतीक्षा मुख्याध्यापीका आहे आईवडीलांचे व कनीष्ठ महावीद्यालयाचे शिक्षकांचे मार्गदर्शनामुळेच आपल्याला यश प्राप्त झाले व पुढे एम.बी.बी एस करून आरोग्यसेवा करन्याचा मानस आहे असे तीने आपल्या प्रतीक्रीयेत म्हटले संस्थेच्या अध्यक्षा माधूरी देशमुख, सचीव अॅड.दिपक देशमुख ,प्राचार्या मुक्ता धानोरकर उपप्राचार्य सुनील अंजनकर व वर्गशिक्षक कंदिलकर यांनी तीचे अभिनंदन केले .
Post a Comment