अचलपूर: / प्रमोद नैकेले /--

-अचलपूर मधे झाली हत्या तीन वर्ष जुने भांडण काढले उखरून एक ठार तर दूसरा गंभीर जखमी जिल्हा सामान्य रूग्नालयात केले रवाना.
सवीस्तर वृत्त असे की म.इलीयाज उर्फ अशफाक शे.इस्माल (27)यांनी आपला ट्रक
बियाबानी येथे चिंचीच्या झाडाखाली उभा केला तेव्हा शे.इरफान शे इस्त्राइल यांनी ट्रक हटवण्यास क्लीनर सै. जुबेर सैअयुब याला म्हटले त्यावरून वाद झाला लोंकानी समेट केली.तेव्हा म.इलीयाज उर्फ अशफाक शे इस्माल व सै.जुबेर सै अयुब गाजी लाॅन जवळ असलेल्या दुकानात शरबत पीण्यास गेले तेथे आरोपी शे.इरफान शे.इस्त्राइल,इरफान खान शे इसाभाइल व शे एजाज शे बादू गुप्ती,वस्तरा व लोखंडी पाईप घेवून आले व त्यांचेवर जीवघेना हल्ला केला बाबुभाई यांनी जखमींना उपजील्हा रूग्नालयात आणले पण रूग्नवाहीका उपलब्ध नसल्याने शे.इलीयाज यांचा मृतु झाला व सै.जुबेर सै अयुब यांना अमरावती जिल्हासामान्य रूग्नालय येथे रवाना करन्यात येत आहे असे समजले वृत्त लीहीस्तोवर दोन्ही आरोपी पोलीस स्टेशन अचलपूर येथे शरन आले पुढील तपास ठा.नरेंद्र ठाकरे करीत आहे
Post a Comment