अचलपूर/ प्रमोद नैकेले /--
स्थानिक अचलपूर तालुक्यातील बोपापुर येथील
रूखमाबाई नारायणराव खंडारे(72)रा. घरात सकाळी 9.30 दरम्यान स्वयंपाक करत असतांना लागलेल्या आगीत जळून मरन पावल्या.स्वयंपाक करतांना घराने पेट घेतला व घराचे छप्पर जळून पडले त्यामधे म्हातारी आजी जळून खाक झाली व घटनास्थळावर मृत्यू झाला म्हातारी आजी एकटीच राहात होती. स्थानिक सरमसपूरा पोलीस स्टेशन चे श्री चव्हान व श्री विकास अंजीकर यांनी पंचनामा करून मृतदेह ऊपजिल्हा रूग्नालय अचलपूर येथे उत्तरीय तपासणीस दाखल केला पुढील तपास ठाणेदार श्री मुकेश गांवडे यांचे मार्गदर्शनात सुरू आहे
Post a Comment