*रायगड अपघात अपडेट*
मुंबई - गोवा महामार्गावर अपघात
इंदापूर जवळील अपघातातील मृतांचा आकडा 7 वर पोचला
आज सकाळी पावणे सहा वाजता रुद्रोली गावाजवळ झाला होता अपघात
शिवनेरी बस आणि मारुती कारची टक्कर
मृतांची नावे
संतोष तुकाराम तांबे 43
स्वाती स्वप्नील तांबे 35
वृषभ स्वप्नील तांबे 8
स्वप्नील राजाराम तांबे 35
सूर्यकांत भिकू तांबे 47
भिकू यशवंत तांबे 72
सर्व रा. पेवे ता. मंडणगड
प्रवीण सुरेश पांडव 29 चालक रा . डोंबिवली
मुंबई - गोवा महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे
इंदापूर नजीक रुद्रोली येथे अपघात
शिवनेरी बस व मारुती कार मध्ये टक्कर
5 जण जागीच ठार व जण वाटेत 1 मृत्युमुखी व काही वेळाने परत 1 जण यातील दगावला आहे 2 जखमी आहेत
पहाटे पावणे सहा वाजता झाला अपघात
मृतांमध्ये 3 पुरुष 1 महिला व एका लहान मुलाचा समावेश
रायगडः एसटीतील एक प्रवाशी हॉस्पिटल नेत असताना दगावला मृतांची संख्या सहा, शिवनेरीचा बस चालकाची प्रकृती गंभीर. मुंबईला उपचारासाठी हलवले. पोलिसांकडून पंचनामा सुरू
Post a Comment