कोल्हापूर / - -
- पुरोगामी नव्हे, तर अफझलखानाचा वध करणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हिंदूंनी संस्कृती आणि धर्मशिक्षण घेेऊन प्रथम घराघरामध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना करावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक लढाई हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीच लढली. पुरोगामी खोटा इतिहास सांगून हिंदूंना भ्रमित करत आहेत. त्यामुळे प्रत्येक क्षणाला लढल्याविना हिंदु राष्ट्राची स्थापना होणार नाही. यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण, स्वावलंबन, स्वसंरक्षण प्रशिक्षण या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत आणाव्यात, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी केले. उंचगाव येथे ९ मे या दिवशी 'संयुक्त शिवजन्मोत्सव सोहळ्या'च्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात 'छत्रपती शिवराय, हिंदु राष्ट्र आणि सध्याची स्थिती' या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाला ७०० जिज्ञासूंची उपस्थिती होती. व्यासपिठावर अधिवक्ता श्री. रणजितसिंह घाडगे, बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष संभाजी साळुंखे, हिंदु जनजागृती समितीचे मधुकर नाझरे, किरण दुसे आदी उपस्थित होते. या वेळी श्री. अभय वर्तक यांनी पुरोगामी संघटनांनी सनातन संस्थेवर केलेले सर्व आरोप खोडून काढले.

Post a Comment