श्री राहुल गुल्हाने / धामणगाव रेल्वे /---
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तहसिल अंतर्गत येणाऱ्या तळेगाव हायवे रोडवर अवैधरीत्या रेतीची ओव्हरलोड वाहतुक मोठ्या प्रमाणात चालु होती सदर रेती ट्रक वाहतुक करणाऱ्यांशी प्रशासनाचे आर्थिक देवान घेवाण चे व्यवहार सुरू असल्याचे बोलले जात होते त्यामुळे बर्याच ओव्हरलोड वाहतुक करणाऱ्या वाहनावर प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येत नव्हती या बाबत अमरावती जिल्ह्या महसुल प्रशासनाला सदर गैरकारभाराची माहिती प्राप्त झाल्याने जिल्हा प्रशासनाचे आदेशाने दिनांक 5/5/2016 ते दिनांक 6/5/2016 रोजी धामनगाव रेल्वे तहसिल चे प्रभारी तहसिलदार श्री घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रक वाहन क्रमांक 1)MH / 05 K 9315
2) MH 27 / X 2847
3 ) MH O4 DD912
4 ) MH 32 Q213
5 ) MH 34 A4256
6) MH 32 A 9408
7 ) MH 31 CQ 7435 या वाहनावर कार्यवाही करण्यात आली असुन पुढील कार्यवाही करिता सर्व वाहने तहसिल कार्यालय धामणगाव रेल्वे येथे जप्त करण्यात आले असुन महसुल प्रशासनाचे वतीने योग्य त्या कार्यवाहीची प्रक्रिया सुरू आहे .
Post a Comment