शेगाव (मनोजकुमार वर्मा) /--
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र प्रदेश अमरावतीचे राज्यस्तरीय अधिवेशन उद्या 14 व 15 मे रोजी येथील खामगांव रोडवरच्या माऊली अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आले आहे. शनिवार रोजी दुपारी 4 वाजता राज्याचे गृहमंत्री डॉ.रणजित पाटील याचे हस्ते या अधिवेशनाचे उदघाटन होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.डॉ.संजय कुटे तर प्रमुख अतिथी आ. भाऊसाहेब फुंडकर, आ.चैनसुख संचेती, माऊली कॉलजचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, आ.बच्चु कडु, आ.यशोमती ठाकुर, आ. रावि राणा, आ.अॅड.आकाश फुंडकर, जि.प.अध्यक्षा अलकाताई खंडारे, जि.प सदस्य पांडुरंग पाटील, नगराध्यक्षा सौ. शारदा कलोरे, डॉ. किशोर केला, नगरसेवक किरणबाप्पु देशमुख, रामविजय बुरुंंगले, प्रसेनजित पाटील, अनिल उंबरकार, शैलेंद्र पाटील, दत्ता पाटील, अरुण भटकर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
15 मे रोजी प्रथम सत्राला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन जेष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे, नागपुर, यदु जोशी, मुंबई, जेष्ठ पत्रकार राजेशजी रोजोरे, अनिल अग्रवाल, रघुनाथ पांडे, विलास मराठे, श्रीकृष्ण चांडक, राजेंद्र चौधरी, आदिंची उपस्थिती राहिल. पत्रकाराच्या लेखनीला मानाचा मुजरा देणारा नवरत्न दर्पण पुरस्कार सुध्दा यावेळी वितरीत करण्यात येणार आहे. दुपारी 3.30 वाजता होणार्या या समारोपीय कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.गिरीष बापट, ना.प्रविण पोटे यांची विशेष उपस्थिती राहिल. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. प्रतापराव जाधव तर प्रमुख अतिथी खा. रेखाताई खडसे, खा. संजय जाधव, वस्त्रोद्योग मंडळ अध्यक्ष रविकांत तुपकर, आ.डॉ. शशिकांत खेडेकर, आ. राहुल बोंद्रे, आ.हर्षवर्धन सपकाळ, आ.डॉ. संजय रायमुलकर व इतर मान्यवरांची उपस्थिती राहिल तरी या अधिवेशनाला राज्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित राहावे. असे आवाहन अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, केंद्रीय कार्याध्यक्ष मधुसुदन कुलथे, प्रदेशाध्यक्ष कैलासबाप्पु देशमुख व इतर पदाधिकार्यांनी केले आहे.

Post a Comment