सातारा, /-
- मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) १३ मे या दिवशी न्यायालयात सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रातून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य दोघांची नावे वगळली आहेत. तत्कालीन आतंकवादविरोधी पथक आणि राज्यकर्ते यांनी त्यांचा अमानुष छळ केल्याचे यातून स्पष्ट होते. याला उत्तरदायी असणारे पोलीस अधिकारी आणि काँग्रेसचे तत्कालीन राज्यकर्ते यांच्या विरोधात कारवाई करावी, या आणि अन्य मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी श्री. संजीव देशमुख यांना देण्यात आले.
या मागण्यांसाठी १२ जून या दिवशी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले होते.

Post a Comment