BREAKING NEWS

Thursday, May 12, 2016

कर्जतमध्ये अनधिकृत बांधकामाचे फुटले पेव, कारवाईची मागणी




कर्जत/जयेश जाधव /---




सध्या कर्जत नगरपालिका क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात अवैध बांधकामाचे पेव फुटले असुन याकडे नगरपरिषद तसेच संबंधित लोकप्रितिनिधी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे शहराच्या बकालपणात आधिक भर पडत आहे असे असुनही प्रशासन आणिलोकप्रितिनिधी मुग गिळून गप्प बसल्याने त्याच्या या बोटचेप्या भूमिकेमागे नक्की काय गौडबंगाल आहे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना  सतावत असून त्यानी सुरू असलेली बेकायदेशीर अनधिकृत बांधकामे त्वरीत रोखवावीत  आणि संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतुन होत आहे

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.