प्रतिनिधि /शेगांव /बुलडाणा /
महेंद्र मिश्रा
मागील वर्षी झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत निवडून आले तेही व जे उम्मीदवार होते तेही यांनी आमची सत्ता आली तर आम्ही धनगर समाजाला अनुसूचित समाजात समाविष्ट करु अशी आश्वासने दिले पन आज वर्ष उलटुन गेले तरीही धनगर समाज जिथच्या तिथेच आहे आम्हाला हक्काच आरक्षण केव्हा असा प्रश्न धनगर कृति समितीचे अध्यक्ष श्री डॉ शशिकांत तरंगे यांनी 7 मे रोजी शेगांव येथे जागर यात्रे च्या कार्यक्रम प्रसंगी केला.
धनगर समाजाला एस टी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे याकरीता धनगर समाज आरक्षण कृति समितीने जागर यात्रेचे आयोजन केले आहे.14 एप्रिल पासून ही जागर यात्रा संपुर्ण राज्यभर फिरत असुन समाज जागृति करत 31 में पर्यत शाषनाकडे आरक्षण दया नाहीतर येणाऱ्या जिल्हा परिषद् व पंचायत समिति निवडणुकीत सत्ता धारांना मते मागनिसाठी फिरू देणार नाही असेहि ते म्हणाले या यात्रेचा समारोप चोंडी येथे होनार
शेगांवी, शिवाजी चौक, गांधी चौक, मंदिर परिसर येथून ही रथयात्रा जात असतांना येळकोट येळकोट जय म्हलार,
आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोनाच्या बापाचे अश्या घोषणा करीत होते .
Post a Comment