गोंदिया- : Gondia News /- - आमदार श्री गोपालदास अग्रवाल यांना मारहाणप्रकरणी उच्च न्यायालयाने नगरसेवक श्री शिव शर्माचा जामीन नाकारला आहे त्यानंतर शिव शर्मा यांनी ४४ दिवसनंतर पोलीसाकडे आत्मसमर्पण केले होते.त्यावेळी पोलीसांनी ३० मे पर्यंत पोलीस कोठडी मागितली होती आज पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर ३ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने वाढविली आहे.
Post a Comment