अमरावती /--

पावसाळय़ाचे दिवस येणार असल्यामुळे सार्वजनिक विहिरीतील गाळ साफ करताना दोघांचा दुर्देैवी मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना मसानगंज परिसरात आज सकाळी सकाळी १0 ते ११ दरम्यान घडली. श्री बाबुलाल अभिमान वानखडे ३५ आणि श्री प्रवीण भारत आठवले ४0 दोन्ही रा.सेलुगुंड असे मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहे.
मसानगंज परिसरातील साहू मंगल कार्यालयामागे सार्वजनिक विहिर असून या विहिरीचे साफसफाईचे काम मागील काही दिवसांपासून चालल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मंगळवारी सकाळी दोन्ही मृतक विहिरीतील गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरले असता काय चालू असतांना ऑक्सीजन या अभावी बाबुलाल वानखडे यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे तत्काळ त्यांना जिल्हा रुग्णालय अमरावती येथे पोलिसांचा गाडीने भरती करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर प्रवीण आठवले यांचा गाळात फसून मृत्यू झाला. पुढिल तपास नागपुरी गेट पोलिस करीत आहे
Amravati News, vidarbha News
..................
लवकरच -
प्रधान मंत्री आवास योजना
नगर परिषद अचलपूर,जि.अमरावती
http://pmayachalpur.com/

Post a Comment