श्री राहुल गुल्हाने / नांदगाव खंडेश्वर
/--
आज दिनांक 13/6/2016 रोजी रात्री 9 वाजता स्थानिक विश्रामगृहात पाणी प्रश्नावर बैठक झाली असता नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या पाणी पुरवठा संदर्भात चर्चा झाली असता पाणी बचाव कृती समिती गठीत करण्यात आली असुन या समितीत भाजपाचे राजेश पाठक नगरसेवक संजय पोफडे नगरसेवक सतिश पटेल बांधकाम सभापती धनराज रावेकर राष्ट्रवादीचे मो.जावेद विरोधी पक्षनेते प्रमोद पिंजरकर नगरसेवक अरुण लायबर भाजपाचे घनश्याम सारडा राष्ट्रवादीचे नियामत खा भाजपाचे श्री निकेत ब्रामणवाडे शिवसेनेचे गुणवंत चांदुरकर पत्रकार श्री सुरेश ढवळे श्री श्याम शिंदे पत्रकार श्री मुन्नाभाऊ मानतकर पत्रकार श्री राहुल गुल्हाने इत्यादी या समितीत सामील झाले आहे
पाणी बचाव कृती समेतीला जनतेने सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे
Post a Comment