नवी दिल्ली---

- विविध वस्तूंची ऑनलाईन विक्री करणारे अमेरिकेतील संकेतस्थळ अॅमेझॉनने विक्रीसाठी ठेवलेल्या पायपुसण्यांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे आहेत. भारतातील हिंदूंनी यास विरोध दर्शवला आहे. ट्विटर वरून बायकॉट अॅमेझॉन नावाचा ट्रेंड चालू करून त्याद्वारे अॅमेझॉनवर टीकेची झोड उठण्यात येत आहे. एका घंट्यात १२ सहस्र लोकांनी वरील संकेतस्थळाच्या विरोधात ट्विट केले.
यात काही जणांनी पुढीलप्रमाणे प्रतिक्रिया दिल्या आहेत.
१. डॉ. श्रद्धा : अॅमेझॉन जीझसचे चित्र छापण्याचे धाडस करू शकतो का ? असे करणारे पैसे घेण्यासाठी जिवंत तरी रहातील का ?
२. रामराव कुलकर्णी : अॅमेझॉनने विसरू नये की, विविध वस्तूंची ऑनलाईन विक्री करणार्या स्नॅपडीलचा ब्रण्ड अॅण्बेसिडर असणार्या अमीर खानची काय स्थिती झाली होती.
३. उदीप्ता बोरा : जोपर्यंत अॅमेझॉन क्षमा मागत नाही तोपर्यंत त्याच्यावर बहिष्कार चालूच राहिल !
www.amazon.in/

Post a Comment