शेगाव /- प्रतिनिधी-समीर देशमुख सह महेंद्र मिश्रा शेगाव/-----
दिवसेंदिवस विध्यर्थासह पालकांचा ही कल इंग्रजी माध्यमकड़े वाढत आसुन आता शिक्षण विभागाने जिल्हा परिषद व नगर परिषदच्या शाळा मध्ये दर्जेदार शिक्षण मिळविन्यास पुढाकार घेतल्याने इंग्रजी ऐवजि मराठी माध्यमासह जिल्हा परिषद व नगर परिषद शाळाकडे विध्यर्थि पालकाचा कल वाढला आहे. तसेच आनखिन दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शाळाचे डिजिटलायझेशंन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ संजय कुटे यांनी २४ जून रोजी राष्ट्रमाता इंदिरा गांधी नगर परिषद विद्यालयात सर्व शिक्ष अभियान अंतर्गत 1८ शाळा खोलयच्या लोकार्पण कर्यकर्मा प्रसंगी केले आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानि नगर परीषद अध्यक्षा सौ.शारदाताई कलोरे तर प्रमुख उपस्थिति आमदार डॉ.संजय कुटे उपनगराध्यक्ष सौ.ज्योतिताई मुंडादा मुख्याधिकारी अतुल पंत सामाजिक कार्यकर्ते विजुबप्पू देशमुख तथा नगरसेवक शरदसेठ अग्रवाल,मोहन हुसे,गजानन जवंनजाल,राजेन्द्र वाघ,डॉ रवि काळे,सौ कल्पना मसने यांच्यासह नगर परिषद अधिकारी कर्मचारी व विद्यलयातिल प्राचार्य इंगळे व सर्व शिक्षण वृंद उपस्थित होते.
Post a Comment