प्रतिनिधि: समीर देशमुख/-- सोबत/ - महेंद्र मिश्रा शेगाव
हद्दावाढ़ प्रस्तावात रोकड़ीया नगर ग्रामपंचायतिचा समावेश करण्यास तेथील लोकप्रतीनिधि व ग्रामस्थानचा आक्षेप होता. मात्र सर्व आपक्षे निकाली काढून हद्दावाधिवर नीर्णय झाल्याने आता रोकड़ीया नगर ग्राम पंचायतिचा भाग म्हणून ओळखला
जाणार आहे . या नीर्णयाने ग्राम पंचायतीचया लोक प्रतिनीधीना मुदतिपुरवीच आपले पद गमावन्याचे पाळी येवु शकते. शेगाव नगर परिषदेचया हद्दावाढ़ीसाठि राज्यशासनाने काढ़लेलि अधिसूचना सर्व शासकीय सोपस्कार पार पाड़ीत प्रत्यक्षात साकारलि आहे. नगर वीकास विभागाने याबाबत अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द करुण हद्दावाढ़िबाबत शिक्कामोर्तब केले आहे. हद्दावाढ़िबाबत आलेल्या आक्षेपाँवर शासनाने विचार केल्याचे य अधिसुचनेत नमुद असून महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायत व औद्योगीक नागरी अधिनियम १९६५ च्या कलम ६ चे पोटकलम १ मधील विर्णिष्ठ केलेल्या क्षेत्राचा समावेश करुण नगरपालिकेचया सिमंमध्ये फेरफार करनयाचा निर्णय घेतलयचे शासनाचे उपसचिव अनीश परशुराम चे यांनी या राजपत्रात स्पष्ट केले आहे. हद्दावाढ़ीच्या अधिकृत शीक्कामोर्तब अधिसुचनेनंतर अकोट रोडवरील सिरभी कॉलेनी पर्यनचा परिसर संपूर्ण रोकड़ीया नगर ग्रामपंचायतिचा भाग आळसणा रोडवरील आझाद नगर खिरनिचा मळा है सर्व परिसर न प हद्दीत समाविष्ट झाले आहे.
या वर्षाअखेर नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवदनुकाहोनार असून या नोवड़ नुकित याभागातिल नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे तसेच हे मतदार आता कोणाच्या पक्षाच्या पारद्यात बसतात आणी कोणाला नगर परिषदच्या सत्तेवर कुणाला बसवते हे विशेष.
Post a Comment