प्रतिनिधिं /---समीर देशमुख/- सह/- महेंद्र मिश्रा
शेगांव तालुक्यातील येउलखेड ही ग्राम पंचायत म्हणजे एक शाषनाचा आदर्श व गौरवास्पद ग्राम पंचायत आहे या ग्राम पंचायत ला आतापर्यंत शाषनाचे 17 पुरस्कार मिळाले आहेत आणी आता सर्वात शेवटचा म्हणजे माननीय राष्ट्रपति च्या हस्ते जो "ग्राम विकास रत्न" पुरस्कार असतो तो मिळावा अशी जिद्द बाळगुन सरपंच पति व पत्नी विकास कामाला लागले आहेत .
आम्ही जेव्हा या गावात गेलो त्यावेळी गावात संपुर्ण नाल्या अंडर ग्राउंड आहेत म्हणून दिसल्या पिण्याच्या पाण्याची तीन टाक्या, संपुर्ण रस्ते कांक्रीट करन, प्रत्येक घरात शौचालय, प्रत्येक घरात नळ संपुर्ण गावात सौरऊर्जा लाईट दिसले ,
आणी आता गावातील मुलांना पुर्ण पने इंग्रजी शाळेसारखे शिक्षन मिळावे व गावांचे आधुनिकीकरण व्हावे असे सरपंच बाई नि पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या
अशी जिदद व कामाची चिकाटी जर संपुर्ण देशातील ग्राम पंचायतीनी केली तर अामचा महाराष्ट्र व भारत स्वच्छ व सुंदर होण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही

Post a Comment