चांदूर रेल्वे / शहेजाद खान /--
येथील सिंधी कॅम्प येथे झालेल्या भाजप कार्यकत्र्यांच्या मेळाव्यात चांदूर रेल्वे भारतीय जनता युवा मोर्चाची जंबो कार्यकारणी घोषीत करण्यात आली.भाजयुमोच्या शहराध्यक्षपदी श्री गजानन ठाकरे उपाध्यक्षपदी श्री बंडु गावंडे व सरचिटनिस पदावर अतुल शिरभाते यांची निवड करण्यात आली.
जंबो कार्यकारणीमध्ये सरचिटनीस-३, उपाध्यक्ष ६, चिटनीस ६, महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख २, कोषाध्यक्ष १, प्रसिध्दी प्रमुख व कार्यालय प्रमुख १ अशी निवड करण्यात आली. सरचिटनीसपदी सर्व श्री अतुल शिरभाते, आशुतोष शर्मा,संघटन सरचिटनीस विक्की मानकानी, उपाध्यक्षपदी बंडू गावंडे, विजय इमले, संदिप मेश्राम, स्वप्निल खेडकर, विनोद वानखडे, प्रदिप नाईक, चिटनिस म्हणून आशीष जोशी, गजानन विरकर, सुर्यकांत गुडधे, अभिजित मिसाळ, महंमद साबीर म.सलाम, योगेश भलावी, महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख राहुल लव्हाळे, विद्यार्थीनी प्रमुख कु शितळ शेळके, कोषाध्यक्ष चंद्रशेखर श्री अंबाडरे, श्री रवींद्र चव्हाण, श्री योगेश बजाज,श्री दर्शन नागमोते, रोशन खेरडे, सचिन रॉय, प्रशांत येवले, पंकज शेळके, राहुल अंबापुरे, विनोद खोब्रागडे, नरेंद्र वालोंद्रे, मंगेश भोसले, देवेंद्र पडोळकर, सुधीर क्षीरसागर, कोमल बेराड, निलेश मंडलीक, चेतन रॉय, अमित बैतुले, राजेंद्र येळणे, हर्षल बेराड, अमित कहाते, प्रफुल भैसे, संदिप देशमुख, प्रविण श्रीखंडे, रोशन चपेरीया, आकाश देशमुख, प्रदिप पटले, राहुल सोनवने, देवानंद नाईक, मंगेश चौधरी, प्रतिक गहुकार यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली. युवकांच्या माध्यमातुन नगर पालीका निवडणूक जिंकून न.प.वर भगवा फडकविण्याचे उदिष्टे ठरविण्यात आले.
Post a Comment