चांदूर रेल्वे / शहेजाद खान /---

नागपुर येथे पत्रकार म्हणून कार्यरत असलेले व चांदूर रेल्वे तालुक्यातील थुगाव येथील रहिवाशी श्री विजय सिताराम खवसे यांच्या आई लिलाबाई सिताराम खवसे (वय ७०) यांचा प्रदिर्घ आजाराने बुधवारी (ता.१) सायंकाळी ४ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्यावर काल गुरूवारी (ता.२) दुपारी १२ वाजता थुगाव येथील त्यांच्या शेतात अंतीम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती सिताराम, मुलगे विजय, राजेश व विवाहीत मुलगी बेबीताई पाली, जावई, सुना, नातवंड, नातलग व बराच मोठा आप्त परीवार आहे.
Post a Comment