प्रमोद नैकेले, /-
अचलपूर:- /-
अचलपुर शहर वासीयाची काही दिवसापासून एयरटेल कंपनी द्वारा लुटल्या जात आहे .शहरमधे 3 जी का नेटवर्क नसतांना सुध्दा कंपनी द्वारा आॅफर दिल्या जात आहे ज्यामुळे रिचार्ज केल्यावर त्याचा लाभ ग्राहकांना दिल्या जात नाही कस्टमर केयर सोबत बोलल्यास काहीही समाधानकारक उत्तर मीळत नसल्याने शहर वासी बरेच परेशान दिसत आहे 3 जी नेटवर्क सांगून 2 जी ची सुध्दा सर्विस मीळत नाही अचलपूर निवासी संदिप समुंद ने आपल्या मोबाइल न 9665364424 वर ऑफर आल्यावर 389 रुपयाचा 3 जी रीचार्ज केला मात्र त्यामधे 2 जी पण चालत नाही यामुळे त्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागले एवढेच नाही तर अक्षय अरबट याने दो दिवसाची ऑफर आल्यावर त्याने आपल्या मो न 9403202218 वर 97 रुपयांचा 3 जी रीचार्ज केला पण त्यालाही त्याचा लाभ मीळाला नाही कस्टमर केयर सोबत बोलले असता काही दिवसातच शहरात 3 जी चालू केल्या जाईल असे सांगण्यात येते असे ग्रहकांचे म्हणने आहे जर ही सुवीधा सुरूच नाही तर शहर वासीयांना असे ऑफर का दिल्या जातात केवळ नागरीकांची लूट करन्याचे उद्देशाने या प्रकारचे ऑफर दील्या जात असल्याचा आरोप पीडीत नागरीकांनी लावला आहे तसेच एरटेल च्या वरीष्ठ अधिकारीवर्गाची लापरवाही उच्च शिखरावर पोहच्याचेही त्यांनी म्हटले आहे यावर त्वरीत कार्यवाही होवून ग्राहकांची होत असलेली लूट थांबवावी अशी जनतेची मागणी आहे
Post a Comment