प्रमोद नैकेले, /-- अचलपूर:/--अचलपूर:-

काही दिवसातच मुस्लीम बांधवांचा पवीत्र महीना सुरू होत आहे त्यानीमीत्त अचलपूर पोलीस स्टेशन तेथे ग्रामीण पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांचे उपस्थीतीत चांदूर बाजार व अचलपूर तालूक्याची संयुक्त शांतता समीतीची सभा संपन्न झाली याप्रसंगी उपवीभागीय पोलीस अधीकारी पौनीकर, परतवाडा पोलीस स्टेशन थानेदार किरण वानखडे,अचलपूरचे नरेंद्र ठाकरे,सरमसपूराचे मुकेश गांवडे तर चांदुरबाजारचे अजय आखरे तसेच सर्व पोलीस स्टेशनचे अधीकारी व कर्मचारी उपस्थीत होते.सर्व पोलीस पाटील,पोलीस मीत्र,शांतता समीती सदस्य,राजकीय पक्षाचे नेते,नागरीक व पत्रकार यांचे प्रमुख उपस्थीतीत मुज्जफरमामु,जहीरूल हसन, अझरूद्दीन,फीरोजखान,बाळासाहेब वानखडे,विनय चतुर,सुनील देशपांडे ,अजीज खान व प्रमोद नैकेले यांनी शहरातील वाहतुक,लोडशेडींग,पाणीपूरवठा, रस्ते,पोलीस गस्त व जड वाहनाच्या शहरातील वाहतुकीवर समस्या ठेवल्या.चिडीमारी वर योग्य नियंत्रण,अॅटो रीक्षातील जोराने वाजणारे म्युजीक सीस्टम व अवास्तव कर्कश हाॅर्न वर बंदी करण्याबाबत वीषय मांडण्यात आला.लखमी गौतम यांनी सर्व समस्यावर योग्य ते उपाय करण्याचे आदेश देत शहरात भरधाव चालणा-या दुचाकी स्वारावर कार्यवाही करावी तसेच नागरीकांनी सुध्दा अशा चीडीमार व अवैध वाहनधारकांना आपले पाल्य समजून आवर घालण्याचा प्रयत्न करावा पोलीस प्रशासन नेहमी आपल्या सोबत आहे तेव्हा सर्व उत्सव शांततेत आंनदाने पार पाडण्यास पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन केले.

Post a Comment