प्रमोद नैकेले /---
अचलपूर:-/--

भारतात भाजपा सरकार आले तेव्हा लोडशेडींग मुक्त महाराष्ट्राची घोषना करन्यात आली.मात्र अचलपूरच्या नशीबात एवढया ऊन्हाच्या ऊकाडयात सुध्दा अघोषीत लोडशेडींग मुळे जनता त्रस्त झालेली आहे या बाबत वरीष्ठ अधिका-यांना
भ्रमणध्वनीवरून संपर्क काही पत्रकारांनी केला असता अधिकारी फोन सुध्दा घेत नाहीत याचाच अर्थ अधिकारी मस्त आहेत
देशात सरकार अच्छे दिन ची जाहीरात करीत असतांना वितरन कंपनी दरवाढ व लोडशेडींगसारखे वाईट दिवस पदरात टाकत आहे.
अचलपूर शहर हे तसेही सर्व स्तरातून दुर्लक्षीत शहर येथे समस्या शोधाव्या लागत
नाही तर घरबसल्या त्या भेट म्हणून प्रशासन देत असते.शहरात अतीलोडशेडींग
वाढल्यामुळे काही दिवसापूर्वी एका सामाजीक संघटनेमार्फत जन आंदोलन करून शहर शंभरटक्के बंद करून उपविभागीय अधिकारी यांना शहरातील
जनतेची व्यथा व लोडशेडींग चे दुषपरीणाम
निदर्शनास आणुन दिले हे शहर अतीसंवेदन
असल्याने येथे छोटयाश्या कारनावरून अनर्थ होवू शकतो याचेच ताजे उदाहरन सांयकाळचे वेळेस भर वस्तीत निर्घुण हत्या झाली म्हणुन अशा उदभवना-या प्रसंगाना
व सामान्य नागरीकांचे जीवीताचे रक्षणार्थ येथे लोडशेडींग करू नये अशी विनंती हजारो नागरीकासह त्या सामाजीक संस्थेने
तत्कालीन उपविभागीय अधिकारी श्यामकांत म्हस्के यांना केली त्याचे परीनाम
शहरातील लोडशेडींग बंद झाले त्यानंतर महाराष्ट्रात सरकार बदल होवून भाजपा सरकार आले त्यांनी सपूर्ण महाराष्ट्र लोडशेडीग मुक्त केला मात्र आता काही दिवसापासून शहरात लोडशेडींग सदृश्य परीस्थीती झाली आहे चौकशी केली तर विवीध कारने सांगीतले जातात तरी हे असे
अघोषीत लोडशेडीग बंद करावे तसेच रीडीग न घेता अंदाजे देयक देने थांबवून जनतेची
आर्थीक पिळवनूक थांबवावी अशी मागणी
जनतेतर्फे केल्या जात आहे तसेच असे जर झाले नाही तर होणा-या नुकसानास वितरण कंपनी जबाबदार राहील तसेच जनतेच्या हीतार्थ पून्हा रस्त्यावर उतरूण न्याय मागीतल्या जाईल असा इशारा सामाजीक संघटनेने दिला आहे.

Post a Comment