पुणे,-
ग्यानबा-तुकारामचा जयघोष करत आळंदी येथून प्रस्थान ठेवलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आणि देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २९ जून या दिवशी पुण्यनगरीत आगमन झाले. २९ आणि ३० जून या दोन दिवशी पालख्यांचा पुण्यात मुक्काम असून १ जुलैला त्या सासवडच्या दिशेने मार्गस्थ होतील. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर येथे, तर भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखीचा मुक्काम असेल.
निर्मल वारी करण्याच्या राज्यशासनाच्या संकल्पानुसार वारीदरम्यान वारकर्यांसाठी फिरत्या शौचालयांची सोय करण्यात आली आहे. याशिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून सेन्सरद्वारे गर्दी नियंत्रणात ठेवण्यात येणार आहे. मात्र लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा रातोरात हालवला जातो, हे दुर्दैवी आहे, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.

Post a Comment