मथुरा -

उत्तरप्रदेश, हरियाणा या राज्यांतील काही भागांत, तर आसाम आणि बंगाल या राज्यांत प्रतिदिन मोठ्या प्रमाणात गायींची तस्करी केली जात आहे. उघडपणे गोहत्या केली जात आहे. गोहत्याबंदी असतांनाही सरकार ते थांबवू शकत नाही, हे सरकारचे अपयश आहे, अशी टीका द्वारका आणि ज्योतिष पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे केली. जर गोहत्येवर प्रतिबंध आहे, तर लोक त्याचे पालन का करत नाहीत ?, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

दादरी प्रकरणात शंकराचार्य म्हणाले की, जेव्हा एखादा ब्राह्मण मारला
जातो, तेव्हा सरकारला असहिष्णुता दिसत नाही; मात्र एखादा अल्पसंख्यांक
मारला जातो, तेव्हा सर्व ओरडायला लागतात.
Post a Comment