BREAKING NEWS

Monday, June 13, 2016

" माझी बायको माझी मेहुनि " पुंज फिल्म्स निर्मित एक धमाल कौटुंबिक चित्रपट १० तारखेला प्रदर्शित झाला

अनिल चौधरी /--

पुणे :-


     पुंज फिल्म्स निर्मित एक धमाल कौटुंबिक  चित्रपट येत आहे " माझी बायको माझी म्हेवणी" . अनेक पंजाबी चित्रपटांची यशस्वी  निर्मिती केल्यानंतर आता मराठी चित्रपटाकडे  वळणाऱ्या या संस्थेचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे .  लहानपणीच  लग्न ठरवल्या नंतर मोठेपणी  तुम्ही दुसऱ्याच कोणाच्या तरी प्रेमात पडता आणि सुरु होतो इथेच  खरा घोळ . रिंकी आणि पिंकी या दोन बहिणींची  हि धमाल प्रेमकथा कशी  रंगत जाते हे पाहताना  हसून आपलीच पुरे वाट लागते. ह्या दोघींवर प्रेम करणाऱ्या दोन तरुणांचे लग्न त्याच बहिणीशी होते का  ? अश्या अनेक घडामोडी पाहताना मजा  येते. 

कलाकार सुचित जाधव, सिया पाटील, नरेश बिडकर, प्रियांका भिडे, मिलिंद दास्ताने, डॉक्टर अविनाश उमप, डॉक्टर विलास उजवणे यांच्या हि महत्वाच्या भूमिका आहेत.  निर्माता व दिग्दर्शक दीपक शर्मा,  संगीत सोनू अजमेरी , व गीतकार के. रविराज , मनीषा शिरोळे, संतोष दरेकर .

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.