प्रमोद नैकेले /---
अचलपूर:-/-/--
अचलपूर:-/-/--
अचलपूर गांधीपूल रस्त्यावर व सापन नदीवरील पुलावर गंगा अवतरली व नदीत व रस्त्यावर महापूर येण्याची शक्यता वर्तवील्या जात आहे ही काही फेक न्युज नाही तर हा चक्क नगर परीषद पाणिपूरवठा विभागाचा चमत्कार आहे.
संपूर्ण देश पावसाची चातकाप्रमाणे वाट
पाहात आहे मात्र अचलपूरमधे पीण्याचे पाणि रस्त्यावर व नदीत विणाकारन वाहत ठेवण्याचे अतीशय क्लेश दायक काम नगरपरीषद पाणिपूरवठा विभाग करीत आहे.देशात पाण्यावाचून हाहाकार माजला असतांना अचलपूरात रस्त्यावर व नदीत असेच पाणि वाहत आहे गांधी पूल परीसरात
गेल्या कित्येक दिवसापासून रस्त्यावर लीकेज झाले त्यामधून वाहनारे पाणि रस्त्यावर डबक्याच्या रूपात जाणा-या येणा-या नागरीकांसोबत होळी खेळत आहे
तर दूसरी कडे गांधीपूलावरून आलेल्या पाईप लाईनच्या काॅक मधून पाणि धोधो नदीत वाहत आहे येथे भर रस्त्यात वाहनधारक खुशाल आपली वाहने धुन्याकरीता या पाण्याचा उपयोग करतांना
दिसतात.या रस्त्याने अनेक नगरसेवक,नगरपरीषदेचे कर्मचारी व लोकप्रतीनीधीचे कार्यकर्ते जाणेयेणे करतात पण या पाण्याच्या अपव्ययाकडे कुणाचेच लक्ष नाही त्यामुळे नागरीकांची गैरसोय व दूषीत पाण्याने होणा-या रोगाच्या लागनीस नप.प्रशासन व लोकप्रतीनीधी राहतील अशी चर्चा असून हा पाण्याचा अपव्यय त्वरीत थांबवावा अशी जनतेची मागणी आहे.

Post a Comment