सनातनद्वेष्ट्यांनी कितीही विरोध केला, तरी सनातनच्या राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या
कार्याला ईश्वर आणि संत यांचे आशीर्वाद असल्याने ते कदापि बंद पडणार नाही !
ईश्वराच्या कृपेने काही वेळातच दोन्ही संकेतस्थळे पूर्ववत दिसू लागली !
मुंबई - २४ जून या दिवशी सनातन संस्थेचे संकेतस्थळ Sanatan.org आणि हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ Hindujagruti.org
या दोन्ही संकेस्थळांवर सायबर हल्लेखोरांकडून (हॅकर्सकडून) आक्रमण करण्यात
आले. या आक्रमणाद्वारे दोन्ही संकेतस्थळे बंद पाडण्याचा प्रयत्न त्यांनी
केला. हे आक्रमण होऊनही केवळ ईश्वराच्या कृपेने त्याचा फारसा परिणाम न
होता काही वेळातच दोन्ही संकेतस्थळे पूर्ववत् दिसू लागली.
Post a Comment