पुणे /--

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल दि. ६ जून रोजी दुपारी १ वाजता म्हणजे उद्या आॅनलाईन पध्दतीने जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून निकालाची प्रत डाऊन लोड करून घेता येईल.
*संकेत स्थळ*
•••••••••••••••••••••••••••
www.mahresult.nic.in
www.maharashtraeducation.com
www.hscresult.mkcl.org
www.rediff.com/exams
निकालाची मुळ प्रत येत्या १५ जून रोजी दुपारी ३ वाजता संबंधित विद्यालयात विद्यार्थ्यांना वितरित केली जाईल,
शासन आदेशानुसार जुलै महिन्यात विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे.
गुणपडताळणीसाठीअर्ज
दिनांक ७/०६/२०१६ते १६/०६/२०१६
छायाप्रतीसाठी अर्ज
दि. ७/०६/२०१६ ते २७/०६/२०१६
छायाप्रतीसाठी अर्ज
दि. ७/०६/२०१६ ते २७/०६/२०१६
Post a Comment