मुंबई-
राज्यामध्ये दुचाकी वाहन चालकाने हेल्मेट घातले नसल्यास त्याला पेट्रोल पंपावर पेट्रोल न देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने नियुक्त केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने मोटार वाहन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकी वाहन चालकाने व त्यासोबत मागचा सीटवर बसणाऱ्या वक्तीने हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे.
राज्यामध्ये दुचाकी वाहन चालविणाऱ्या व्यक्तीस हेल्मेट परिधान करणे कायद्यानुसार बंधनकारक करण्यात आलेले असतानाही हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकी वाहनचालकांना त्यांच्या वाहनांमध्ये पेट्रोलपंपाद्वारे इंधन पुरविण्यात येत असल्यामुळे नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे अशा चालकांना पेट्रोल न देण्याचा निर्णय घेतल्याचे राज्य शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या

Post a Comment