अनिल चौधरी / पुणे /--:
गुरु ब्रम्हा,गुरु विष्णू,गुरु देवे न महा: गुरु साक्षात परमब्रम्ह ! आषाढ़ शुद्ध पौर्णिमा म्हणजे महान गुरु महर्षी व्यास यांचा जन्मदिवस...'गुरुपौर्णिमा'..व्यासपौर्णिमा या पवित्र दिनाच्या दिवशी शिष्याने गुरु चे दर्शन घेतले व गुरूने शिष्याला भावी आयुष्यासाठी भरभरून आशीर्वाद दिले. पुणे शहरामध्ये गुरु पौर्णिमा विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली .
कोंढवा परिसरातील मा.नगरसेवक भरत चौधरी यांनी वेताळ मित्र मंडळाच्या वतीने गुरु पौर्णिमेच्य निमित्ताने परिसरातील शिक्षकांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार क रण्यात आला.यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष व मा.नगरसेवक भरत आप्पा चौधरी मंडळाचे अध्यक्ष संजय बाबर, मंडळाचे उपाध्यक्ष नाना भाडळे,खजिनदार रवी उणेचा मनोज कासार, सचिन चौधरी ,दीपक ठिगळे,स्वप्नील बधे,उमेश थोरात, श्रीकांत गव्हाणे, तन्मय बधे, दिपकशिंदे,गणेश भाडळे , मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते .
पुणे शहरातील विविध मंदिरांमध्ये भावीकांची देवदर्शनासाठी सकाळ पासून गर्दी पहायला मिळाली. तसेच नारायणपूर येथील दत्त मंदिरामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी हजेरी लावली होती.
वढगावशेरी येथील मानेसच्या शहरउपाध्यक्षा विशाखाताई गायकवाड यांच्या संजीवनी संस्थेच्या वतीने श्री सिद्धिविनायक शिक्षण संस्थेच्या शिवराज विद्यालयात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. ४० शिक्षक,४शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना विशाखाताई गायकवाड यांनी गुलाबपुष्प,सन्मानचिन्ह व् संस्थेचा अहवाल देऊन सन्मानित करण्यात आले.
सर्वांनी मुलांना मार्गदर्शन केले व आयुष्यात गुरूंची महती सांगितली.शिक्षकांच्या सन्मानाने मुलेही भारावून गेली. हा दिवस गुरु शिष्याचे नाते अजरामर करण्याचा असल्याने शिष्याने व त्यांच्या कुटुंबाने कार्यक्रामा मध्ये रंगत आली . यावेळी शाळेच्या सचिव गीताताई साळुंखे,सर्व शिक्षक, कर्मचारी ,मोठ्या संखेने विद्यार्थी उपस्थित होते. तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष संदिप गायकवाड़ सर व सदस्य मा नंदकुमार घनवट उपस्थित होते. प्रसन्न वातावरण मध्ये कार्यक्रमाची सांगता झाली .या वेळी गुरुजन व विद्यार्थी ,पालक आदी उपस्थित होते .

Post a Comment