मुंबई, ---
मी पूर्णत: सनातनचे कार्य जाणतो. सनातन संस्थेचे कार्य राष्ट्र-धर्माचे आहे. माझ्यासारख्या छोट्या माणसाची अपकीर्ती होते, तर सनातन संस्था किती मोठी आहे. आम्ही अधिवेशनात सनातनच्या बाजूने नक्कीच आवाज उठवू, असे आश्वासन भाजपचे आमदार श्री. राम कदम यांनी दिले. १३ जुलै या दिवशी सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात आवाज उठवण्याकरता सनातन संस्थेचे साधक श्री. सतीश सोनार आणि सौ. शर्मिला बांगर यांनी भाजपचे आमदार श्री. राम कदम यांची भेट घेऊन त्यांना याविषयीचे निवेदन दिले. या वेळी आमदार श्री. कदम यांनी वरील आश्वासन दिले.
या वेळी आमदार श्री. कदम म्हणाले, भविष्यात सनातन संस्था खूप मोठी होणार आहे. कुणा एकाच्या चुकीमुळे संपूर्ण संस्था दोषी आहे, असे म्हणता येणार नाही. मी याआधीही प्रसारमाध्यमांपुढे सनातनची बाजू मांडली आहे.

Post a Comment