चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )-
चांदुर रेल्वे शहरातील सुनिल अग्रवाल यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत
आपल्या मालकीच्या अग्रवाल सॉ मिल तसेच बडनेरा येथील शिवशक्ती सर्वो पेट्रोलीयम यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच वृक्षारोपनाचा कार्यक्रम शिवशक्ती पेट्रोलपंप येथे आयोजीत केला होता. यामध्ये त्यांनी जवळपास ७० झाडांचे रोपन केले.
आपल्या देशाच्या एकूण भूमीपैकी केवळ ११ टक्के क्षेत्रच जंगलाने व्यापलेले आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या जंगलतोडीमुळे जलवायू परिवर्तन घडून येत आहे. पर्यावरणातील या बदलांमुळेच भविष्यात देशातल्या काही भागांत पूरसदृश परिस्थिती आणि काही भागात
दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होईल,असा अंदाज काहींनीं व्यक्त केला आहे. एकूणच जागतिक तापमानात सतत होणारी वाढ लक्षात घेता यासाठी आतापासूनच ठोस पावले उचलण्याची आवश्यकता असतांना चांदुर शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल अग्रवाल यांनी बडनेरा येथील शिवशक्ती पेट्रोलपंप येथे नुकताच जवळपास ७० झाडांचा वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न झाला. वृक्षारोपन कार्यक्रमाला सुनिल अग्रवाल यांच्यासह शशिप्रभाताई अग्रवाल, अंबुजा सिमेंट सेल्स ऑफीसर श्रीपाद, राठी, ठाकरे, इंडीअन ऑईल कार्पो. सेल ऑफीसर राजा वर्जेरी, वैभव अग्रवाल, हर्ष अग्रवाल सह कर्मचारीवृंद आदींची प्रामुख्याने उपस्थीती होती..

Post a Comment