pandharpur news :--
आषाढी एकादशीनिमित्त परंपरेनुसार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी सौ अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा pandharpur येथे पार पडली.
मागील काही दिवसांपासून दुष्काळाचं संकट झेलणाऱ्या महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् कर, असं साकडं मुख्यमंत्र्यांनी यावेळी विठुरायाकडे घातलं.
मुख्यमंत्र्यांसोबत अहमदनगरचे वारकरी दाम्पत्य हरिभाऊ आणि सुनीता फुंदे यांनाही शासकीय पुजेचा मान मिळाला होता. या दाम्पत्याने विठ्ठल-रुक्मिणीची षोडषोपचार पुजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या पूजे दरम्यान काही वेळ वारकर्यांना थांबाव लागल नंतर
विठूरायाच्या दर्शनासाठी आतुरलेल्या भक्तांसाठी दर्शनाची वाट मोकळी करुन देण्यात आली. विठ्ठल-रखुमाईचं साजिरं-गोजिरं रुप डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांची अक्षरश झुंबड उडाली आहे.

Post a Comment