हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. धनंजय देसाई यांचीही येरवडा कारागृहातून सुटका करण्यात आलेली नाही. फेसबूकवर छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करण्यात आल्यामुळे श्री. देसाई यांनी पुणे येथे आंदोलन करून सभा घेतल्या. त्या कारणास्तव त्यांना अटक करण्यात आली. अजूनही त्यांना जामीन मिळालेला नाही. तसेच गेल्या दीड मासापासून श्री. देसाई यांना वैद्यकीय उपचार करण्यास अनुमती दिली जात नाही. हिंदु सोडून इतर धर्मातील आरोपींना त्वरित जामीन संमत केला जातो. त्यामुळे श्री. देसाई यांना जामीन न देऊन एकप्रकारे त्यांच्यावर अन्यायच केलेला आहे. त्यामुळे श्री. धनंजय देसाई यांसह हिंदु संत, नेते आणि संघटना यांच्यावरील अन्याय्य कारवाईच्या विरोधात आम्हीही आंदोलन करणार आहोत.
Wednesday, July 27, 2016
जामीन न देऊन निरपराध श्री. धनंजय देसाई यांच्यावर अन्यायच ! - आदित्य देशमुख, प्रवक्ता, हिंदु राष्ट्र संघटना
Posted by vidarbha on 7:32:00 AM in | Comments : 0
हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. धनंजय देसाई यांचीही येरवडा कारागृहातून सुटका करण्यात आलेली नाही. फेसबूकवर छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करण्यात आल्यामुळे श्री. देसाई यांनी पुणे येथे आंदोलन करून सभा घेतल्या. त्या कारणास्तव त्यांना अटक करण्यात आली. अजूनही त्यांना जामीन मिळालेला नाही. तसेच गेल्या दीड मासापासून श्री. देसाई यांना वैद्यकीय उपचार करण्यास अनुमती दिली जात नाही. हिंदु सोडून इतर धर्मातील आरोपींना त्वरित जामीन संमत केला जातो. त्यामुळे श्री. देसाई यांना जामीन न देऊन एकप्रकारे त्यांच्यावर अन्यायच केलेला आहे. त्यामुळे श्री. धनंजय देसाई यांसह हिंदु संत, नेते आणि संघटना यांच्यावरील अन्याय्य कारवाईच्या विरोधात आम्हीही आंदोलन करणार आहोत.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment