नवी देहली - पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना जामीन मिळाला
नाही, तर देहलीच्या चौकात युनायटेड हिंदु फ्रंट आणि हिंदुत्ववादी संघटना
यांच्या नेतृत्वाखाली पूज्य बापूजींचे भक्त प्रतिदिन सामूहिक हरि ओमचा जप
करतील, अशी घोषणा अखिल भारत हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष
श्री. चंद्रप्रकाश कौशिक यांनी केली. दारा सेना आणि भारत जागृती मोर्चा यांनी सनातन वैदिक हिंदु धर्म संस्कृतीच्या गुरुपरंपरेच्या रक्षणासाठी जंतरमंतर येथे संयुक्तपणे एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या वेळी ते बोलत होते.

Post a Comment