सोलापूर -
आज भारत देशात हिंदू बहुसंख्यांक असतांनाही हिंदूंना कायदे आणि अल्पसंख्यांकांना फायदे अशी स्थिती आहे. हिंदूंच्या यात्रांवर कर लादला जातो, तर अल्पसंख्यांकांना अनुदान दिले जाते. हिंदूंच्या सणांना ध्वनीक्षेपकाची बंधने लादली जातात, मग भारत धर्मनिरपेक्ष आहे, तर देशात समान नागरी कायदा का नाही ? देशात भ्रष्टाचार, अनैतिकता आणि व्यभिचार यांसारख्या गोष्टींनी परिसीमा गाठली आहे. हिंदूंची मंदिरे सरकार कह्यात घेत आहे. तेथेही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे. कायदा होऊनही मोठ्या प्रमाणात गोहत्या केली जात आहे. हे सर्व जर थांबवायचे असेल, तर हा देश हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये यांनी केले. सोलापूर येथील उपलप मंगल कार्यालयात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी २५० जिज्ञासू उपस्थित होते.

Post a Comment