पारोळा (जिल्हा जळगाव) -
सनातन संस्थेच्या विरोधात जे षड्यंत्र रचले जात आहे, त्याचा आम्ही वैचारिक विरोध करतो. सनातन संस्थेला मी पुष्कळ जवळून ओळखतो. संस्थेचा कोणताही साधक कुठल्याही तर्हेची हिंसा करू शकत नाही, हे आम्ही पूर्ण विश्वासाने सांगतो. सरकारद्वारे सनातनवर बंदीसाठी जे प्रयत्न केले जात आहेत, त्याला आम्ही पूर्ण शक्तीने विरोध करतो, असे प्रतिपादन यज्ञपीठाधीश्वर धर्मसम्राट विद्यावाचस्पति श्री श्री १००८ श्री महंत स्वामी इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, सनातनचा कोणी केसही वाकडा करू शकत नाही. सनातनची मुळे पुष्कळ दूरवर पसरली आहेत आणि सनातन संस्था पुष्कळ मोठी आहे. सनातन बंदीच्या विरोधात पूर्ण शक्तीनिशी विरोध करणार. आम्ही आपल्या समवेत आहोत आणि एका कुटुंबाप्रमाणे आहोत. आपलेच काही लोक सर्व बाहेर सांगून चुकीचा प्रसार करत आहेत, ही आपलीच चूक आहे. आमच्या साधूंनाच धर्माचे खरे महत्त्व सांगणे आवश्यक आहे.

Post a Comment