कोल्हापूर -
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती समाजात हिंदु धर्म टिकवण्यासाठी आणि त्यानुसार आचरण करण्यासाठी कित्येक वर्षांपासून कार्य करत आहेत. या दोन्ही संस्थांनी आतापर्यंत समाजाचे हित पाहिले आहे. असे असतांना सनातन संस्थेवर बंदीची मागणी करण्यात येते, हे चुकीचे असून त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. शिवसेना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावरील संभाव्य बंदीच्या विरोधात आहे. शिवसेना या दोन्ही संघटनांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनीही पुढील काळात सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे सांगितले आहे. त्याप्रमाणे शिवसेना सनातन संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अशी आश्वासक प्रतिक्रिया येथील शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.

Post a Comment