अमरावती /सुरज देवहाते /---
युवा नेता सोपान जी कनेरकर यांनी 29 तारखेला आपल्या वाढदिवशी वीर सावरकर युथ वेल्फेअर फौंडेशन अंतर्गत एका राष्ट्र चिंतन या विषयावर व्याख्यान मालेच आयोजन केल होत त्याला प्रमुख उपस्थिती अधिवक्ता अपर्णाताई रामतीर्थकर यांची लाभली होती यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयात हात घातला उप्स्ठीतानीही त्यांचा प्रत्येक गोष्टीला टाळ्यांचा कळकळाट देत प्रतिसाद दिला
मला जर देवाने विचारले कि तुला पुढचा जन्म कुठे देऊ तर मी 1 लाख वेळा सांगेल कि ज्या हिंदुस्थानात देशाला आई मानल जात ,आई वडील आणि गुरुजनांना देव मानल जात , ज्या हिंदुस्थानातील कुटुंब व्यवस्था संपूर्ण जगात सर्व श्रेष्ठ आहे अशा हिंदुस्थानात धर्माभिमानी हिंदू म्हणून मला जन्माला घाल अस म्हणेल अस अधिवक्ता अपर्णाताई रामतीर्थकर यांनी सुरवातीलाच सांगितले तसेच आपल्या जन्मदात्या आईबाबत सांगितले कि आईने कधीही गरिबीची झळ आयुष्यात एकदाही बसू दिली नाही भाकरी कमी पडल्याच दुख आयुष्यात कधीही झालं नाही,आईने इतके चांगले संस्कार दिलेत कि पोटातील भूक कधी जाणवली नाही या माझा आईला नमस्कार केला. तद्नंतर त्यांनी इंग्रजीतून शुभेच्छा देण्याला कडाडून विरोध केला वाढदिवस साजरा करताना शुभेच्छा या संस्कृत मधूनच द्या असहि त्यांनी सांगितले मागील १५०० दिवसांपासून मी प्रवास करीत आहे आपल्या घरचा सर्व जवाबदारऱ्या पार पाडून रोज रात्रीचा प्रवास मी कुठेही बिसलरीचे पाणी पीत नाही कुठल्याही पाण्याचा परिणाम आजपर्यंत शरीरावर झाला नाही आणि त्यामुळे मला म्हणता येत कि मी 12 गावच पाणी पिल आहे. पुढे आपल्या बाबत सांगताना त्या म्हणाल्या कि मी अधिवक्ता आहे सोलापूर चा न्यायालयात जर मी प्रक्टिस केली असती तर माझा आज 4 गाड्या असत्या –आपल्याला अस वाटत कि वकिलाने नोटीस पाठविली कि न्याय मिळतो –कोर्टामधून न्याय मिळण्याचे दिवस संपले- कोर्टात निकालाचे कागद हातात येतात कोर्टात घटस्फोट मिळतात ,पोटगी मिळते पण कोर्टात कुठल्याही बाईला घर परत मिळत का ? दोन भाऊ भांडताना पहिले मी कोर्टात ,सगळ्या नात्याची भांडण बघितली मी कोर्टात वडिलांचा इस्टेटीत मुलीना समान अधिकार आला वडील मेल्याचा आठव्या दिवशी भावाला कोर्टात खिचणाऱ्या बहिणी मी पहिल्या आहेत मला ते अजिबात आवडल नाही मी कोर्ट कचेऱ्या केल्या नाही –माझाही मुलगा पुण्यात नोकरीवर आहे मी सुद्धा आरामात घरी बसू शकते माझा मुलगा माझावर जीवापाड प्रेम करतो . संध्याकाळी टीव्ही वरील मालीकांबाबत बोलताना त्या म्हणाल्या कि काय बायका भांडतात नटून थटून हिचा नवरा तिचा बरोबर नवरा तिचा नवरा हिचा बरोबर आणि पाहणाऱ्या बायकांना प्रश्न पडतो कि हि राहणार कोणाबरोबर आज धर्म धोक्यात आहे याची काळजी नाही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हिंदूंचा पावणे 2 लाख मुली बेपत्ता आहे त –आईला त्याची काळजी नाही. भारतीय संस्कार ,भारतीय संस्कृती,भारतीय कुटुंब व्यवस्था सगळ्याची मृत्यू घंटा वाजायला लागली आहे आज आपण सगळे जन शेवटचा टप्यात आहोत पुढचा 10 वर्षात एकही घर अस्तित्वात दिसणार नाही सरकारने फक्त हिंदुनाच बजावून सांगितले आहे हम दो हमारे दो – काका नाही आत्या नाही ,मामा नाही ,मावशी नाही ,भाऊ नाही ,बहिण नाही ,सांगायला ऐकायला कुणी नाही आई बाबांचा प्रेतावर रडायला मुलांना आता वेळ नाही ,देशाची फाळणी झाली त्यावेळी भारतात मुसलमानाची संख्या 2 कोटी होती आज ते ३८ कोटी आहेत आणि आपली संख्या किती आहे याचा विचार करा आणि आता तर आमचा मुलीना एकही मुल नकोय मातृत्व झुगारून द्यायला निघालोय आपण – अमेरिकेत जाऊन बसलेली मुले परत यायला तयार नाहीत आपल्याल सांगायला आवडत माझा मुलगा विदेशात आहे पूर्वी घरात नातेसंबंधाना खूप महत्व दिल्या जायचं देराला अहो जाहो म्हणायचं आता नको त्या गोष्टी घडायला लागल्यात आज ९ व्या वर्षी मोठ्या झालेल्या मुलींचं लग्न 28 व्या वर्षी होतायेत आधी 12 व्या वर्षी मोठ्या झालेल्या मिलीनच लग्न ११४ व्या वर्षी व्ह्यायचं आता 16 वर्ष तुम्हाला मुलगी सांभाळायची आहे कशी सांभाळणार - संस्कार संकृती आली तर धर्म आलाच आईने आई सारख वागायला हव आज संत धोक्यात आहे धर्म धोक्यात आहे आईने कधी सांगितले आज अफझल खानाचा कोथळा बाहेर काढतानाचे चित्र इतिहासातून गायब करण्यात आले आहे कोनी विचारलं १९४७ साली हिंदू राष्ट्र घोषित झाले असते तर हि वेळ आली नसती -10 वर्षात जर हिंदू राष्ट्र हव असेल तर घरातील आई चांगली पाहिजे आज देशात अतिशय क्रूरतेने गोहत्या केली जाते जर सांगितलं तर डोक आपटून रडाल .आज मुस्लीम लोकांचा ब्युटी पार्लर चा फ्रन्चाय्शी आल्या आहे अब्दुल हबीब नावाचा त्यांनी संपूर्ण मार्केट मध्ये आपला पाय पसरवला आहे आपली आजची आई त्याचा पार्लर मध्ये जाऊन केस कट , मसाज ,फेशियल करू घेतायेत त्यांचा या पार्लर मध्ये फक्त आपल्याच बायका जातात पुरुषांनी कधी विचारल? असा सावळी त्यांनी उपस्थिताना केला.आज मुसलमान शिंप्यानकडे आपल्या महिला अंगावर माप देतात , सगळीकडे मुसलमान व्यक्ती मेहंदी काढायला आहेत त्या नगर मध्ये जाऊन पहा आमचा आई रस्त्यात बसून मानाडीवर हात ठेऊन मेहंदी काढून घेतात. इतकाच काय तर आकोट शहरात 5 मुस्लीम तरुणांचा ग्रुप अकोला येतो आणि आपल्या लग्नात आपल्या बायकांना साड्या मेकअप करण्याचे काम ते मुस्लीम तरुण करतायेत आपल्या लग्नात संस्कार आहेत आपल लग्न स्टंप वर होत नाही, आज मी बायकांना विचारते स्त्री पुरुष समानता मला मान्य आहे जे मुलाला तेच मुलीला दोघांचाही जन्मच स्वागतच करा पण मुलांचा बरोबरीने मुलीना वाढवता येत का ? मुलगी कशी वाढवावी हे आईलाच सांगाव लागत आज 16 वर्षाची कोलेज ला गेलेली मुलगी परत येईल कि नाही हे सांगता येत नाही –आजची आई बदलत जात आहे आई आणि शिक्षक हि दोन माणसे बिघडली आहेत बायकांनी आई मध्ये शिक्षक असतो तो कायम जागा असावा - आणि शिक्षकामध्ये एक आई असते कायम जागीच असावी.कोपर्दी येथील घटना माणुसकीला काळिमा फासणारी होती त्या नराधमाना मारायला हवे होते. राजकारणी लोक आपल्या मनानी आपल्याला खेळवतायेत . आपल आपल्या घरांमध्ये धर्मच पळत नाही आज मुल घरात आई म्हणून हाक मारीत नाहीत . आज मुलांना पैसे भरून ख्रीचनांचा इंग्रजी शाळेत घातल जातेय म्हणजे तुम्ही तुमची मुल पैसे देऊन ख्रीचन करताय ohh god jesus या कवितांच आपल्याल कौतुक वाटत पण तुम्ही कधी घरात सांगितलं कि ohh god कृष्ण you are grate जी मदर तेरेसा आई म्हणून भारतात आली आणि ईशान्य भारत पूर्ण ख्रीचना करून गेली आज ईशान्य भारतात एक तरी हिंदू आहे का पहा जाऊन –आदिवासी हिंदूच त्यांनी जबरदस्ती ख्रीचनि करण केल याच कारणासाठी त्यांना भारतरत्न देण्यात आलाय असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला यावेळी त्यांनी मंचावर उपस्थित महाराज यांना सांगितले कि ज्या मुलीचा हातात बांगड्या आणि कपाळाला कुंकू नाही अशा मुलींचा नमस्कार घेऊ नका असेही त्या म्हणाल्या आज आम्हाला कुंकू बांगडी घालायला लाज वाटते –आणि आई हे सांगत नाही आईला कौतुक माझी मुलगी मोडर्ण आहे . छोट्या आणि मोठ्या पडद्यावर नाचनाऱ्या सर्व मुली फक्त हिंदुंचा आहेत दाउद चा असा फतवा आहे चित्रपट सृष्टीत त्यांनी जो प्रचंड पैसा गुंतवला आहे त्याचा एकाच उद्देश आहे हिंदूंचा पोरी उघड्या नागड्या नाचतील आणि त्यांचा अंगाशी झटणारी सगळी पोर मुसलमान असतील आज तेच चित्र आहे पूर्वी सगळ्या नट्या मुसलमान होत्या –नट हिंदू होते मीरा कुमारी ,सायरा बानो या सारख्या एक तरी नाव अस सांगा जी मुलगी उघडी पगडी नाचली आणि ती मुसलमान आहे असा प्रश्न हि त्यांनी उपस्थित केला शक्य नाही – त्या अमीर शाहरुख ची बायको हिंदू – सैफ अलीखान ची आई हिंदू याची बायको हिंदू - काय चाललाय सर्व धर्म समभाव ,सर्व धर्म समभाव मलाही मान्य आहे – स्वताचा धर्म कट्टरपणे पाळा –दुसऱ्याचा धर्माचा आदर करा म्हणजे सर्व धर्म समभाव- उद्या पासून अस म्हणू नका कि आमचा घराशेजारील मुसलमान चांगला आहे सगळेच मुसलमान आतंकवादी नसतात पण प्रत्येक दहशवादी हा मुसलमानच असतो आणि त्यामुळे आपल्याला जपून राहावं लागत मशिदीतून रोज फतवे निघतात त्यांना पैसे , गाड्या , चांगले कपडे दिले जातात कॉलेज चा भोवती फिरायचं आणि आमचा हिंदूची एक एक पोरगी बाटवायची रेट लागले आहे आपल्या पोरीचे जैन गुजराती मारवाडी साडेचार लाख रुपये ,ब्राम्हण 5 लाख , इतर OBC 3,2,1, लाख प्रत्येकी आज कुणालाही या गोष्टींची जाणीव नाही . आज अमरावती मधून देखील किती मुली गेल्यात आज मुलींचा हातात दिलेला मोबाईल त्यांना लव्ह जिहाद ला फसवतो याच लव्ह जिहाद मुळे दर्यापूर चा एका मुलीला मिस काल आला तिने परत फोन केला कोण तुम्ही त्या मुलाने फक्त एवढच सांगितलं रात्री औरंगाबाद ला निघून ए तिने वडिलांना खोट सांगितल वडिलांकडून पैसे घेतले आणि हि मुलगी रातोरात औरंगाबाद ला गेली रात्री 2 चा सुमारास एसटी बस स्थानकात उतरली पोलीस स्टेशन ला गेल्यावर कळल तिचा समोर आलेला माणूस ५० वर्षाचा मुसलमान होता पोरगी इतकी घाबरली होती त्या पोरीला हिंदुत्ववादि संघटनानी घरी सोडले दर्यापूर ला आईकडे एक मिस कॉल मुळे , नाशिक ची डॉक्टर मुलगी जिचे वडील प्राचार्य आहेत टी गटार साफ करणाऱ्या पोराबरोबर जाते कशी धर्म सोडून का सुरु आहे हे षड्यंत्र कोण आहे याचा पाठीमागे कधी विचार केलाय कोण करताय हिंदूंची जनंनशक्ती कमी आज आपल्या कडे एकाच पोर जन्माला घालतात पोरी त्यांचा सोबत गेल्यावर 5 पोर जन्माला घालतायेत आणि या सर्व गोष्टींच आईला कौतुक आहे माझी मुलगी डान्स कर्ते , माझा मुलीला मित्र आहेत –कशाला हवेत मित्र त्या whatsapp मुळे किती गोंधळ आहे माहित आहे का यावेळी मुलांना बजावताना त्या म्हणाल्या कि एकही मुसलमान मुलगा दारू पीत नाही त्यांचा कडे दारू पिऊन पडलेला नमाज त्यांचा अल्लाला चालत नाही मग आपण प्रत्येक आपल्या उत्सवात दारू पिऊन का नाचतो याचा विचार आपण करा त्यांना चांगला एक नेता मिळाल कि त्याचा जीवावर इतका त्रास देतायेत आणि हिंदुना एकही चांगला नेता मिळालेला नाही काय करणार आपण हिंदुना खंबीर नेता पाहिजे. यावेळी मुलीना सांगताना त्या म्हणाल्या कि तुमचा मोबाईल चा रिचार्ज वडील किवा भाऊ यांना करायला लावा मोबाईल शोपी ला तुम्ही जाऊं नका तुमचे नंबर 500 ते 1000 रुपयाला विकले जातात , आपल्या भागातील विवाह नोंदणी कार्यालयात जायचं आणि रोजचा नोटीस बोर्ड पाहून यायचा आणि जर हिंदू मुस्लीम लग्न नोदवलेल असेल तर तत्काळ कळवायच. आज किती आई आपल्या मुला मुलीना लहानपणापासून धर्म शिक्षण दिल आहे अस त्यांनी उपस्थित महिलाना विचारल –धर्म शिक्षण दिल्या शिवाय त्यांना कस कळेल.आज राष्ट्र चिंतनात सर्वात महत्वाच म्हणे आपल्या सीमा संकुचित झाल्या आहेत ७१ चा युद्धात हजारो पाकिस्तानी सैनिक सोडून दिले त्यांनी मात्र आपले 5 सैनिक सोडले नाही कधी हा इतिहास वाचला या व अशा अनेक विषयांवर अधिवक्ता अपर्णाताई रामतीर्थकर यांनी प्रकाश टाकला. आज बायकांचा पेक्षा पुरुष जास्त आत्महत्या करतायेत कारण कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा २००५ त्याच इम्प्लीमेषण २००६ मध्ये झालं आणि अनेक घर पत्याच बंगल्यासारखी कोसळली अनेकांनी आत्महत्या केल्या आई वडील प्रेत उचलून उचलून दमलेत तरुण मुलांची हि कुटुंब व्यवस्था आहे आज मला स्त्री पुरुष समानता मान्य महिला सबलीकरण मान्य महिला सक्षमीकरण मान्य पण नुसत मान्य नाही “कुटुंबाला धरूनच ते मला मान्य आहे” यावेळी त्यांनी त्यांचा घरचा कुटुंब ब्बद्दल सांगून अनेकांना गहिवरून टाकले त्या म्हणाल्या कि आज ९ महिने झाले यांना जाऊन मला वाटायचं कि मी फार गंभीर आहे – मी दुख सहज पेलू शकते माझा सारखी बाई मीच आहे पण ज्या दिवशी माझा डोक्यावर हे संकट कोसळलं त्या नन्तर आज पर्यत मला उभ राहण अशक्य झालं आहे आपण इतक सहज सोप्प घेतल मी आज घरच कुलूप काढताना हात थरथर कापतात , दरवाजाचा आतमध्ये गेल्यावर कोणी विचारणार नसत आलीस का ? आत गेल्यावर कुनीही म्हनायल नसत चहा करतेस का ? चहा करून दिल्यावर कुणी म्हनायला नसत सारख कमी पडली आहे. उशीर का झाला कोणी विचारणार नसत? आज माझ घर अमोघ झालय एका माणसाची किंमत ते गेल्यानंतर मला रोज जाणवत आहे आणि हे इतक सोप्प नाही आपल्याला कुटुंबाचा विचार करावाच लागेल ते प्रखर हिंदुत्ववादी पत्रकार होते 2 आणि 3 तारखेला ते बोलत होते नंतर ते कोमात गेले त्यांनी 2 आणि 3 तारखेला कोमात जात पर्यत एकाच वाक्य बोलत होते प्रशांत पुजारीला न्याय मिळून द्या. दादरी ला एक मुसलमान मारला गेला तर सगळा मिडिया खवळून उठतो मग एक प्रशांत मारला गेला हिंदू गप्प का असा प्रश्न ते सारखा विचारात होते असेही त्यांनी सांगितले .मरतानाही त्यांचा डोक्यात नुसता धर्म धर्म च होता ते जातील अस मला वाटल न्हवत – त्यांनी शिवसेनेचा नगरसेवकांना सांगितलं मोर्चे काढा न्याय मिळून द्या सोलापुरात 69 मंदिरे अनधिकृत आहेत आणि फक्त 1 माशिद अनधिकृत घोषित झाली आहे हे मरेपर्यंत विचारात होते.असाही त्यांनी सांगितले सदर व्याख्यानाला मोठ्या प्रमाणात गर्दी उपस्थित होती.
Post a Comment