प्रमोद नैकेले /---
*अचलपूर*:- अचलपूर शहरातील खामगाव बँकेच्या शाखेला आज 26 वर्ष यशस्वीपणे पुर्ण झाले. 14 सप्टेंबर 1989 ला शुभारंभ झालेल्या या शाखेने आज 26 वर्ष यशस्वीपणे पुर्ण होवून 27 व्या वर्षात पदार्पण केले.याप्रसंगी शाखा व्यवस्थापक अशोक मथुकरराव गारोडी यांचे हस्ते पुजन करण्यात आले व ग्राहकांना प्रसाद व पानसुपारी देण्यात आले.सत्यनारायणाची पूजा मनोज पांडे यांनी विधीवत करून घेतली.याप्रसंगी विजय धोटकर सहायक व्यवस्थापक,प्रकाश बावीस्कर,राजेश महाजन,राजू महितकर,राजेश रेवस्कर,अमोल सवाई,रवि नंदनवार व सुनिल मेश्राम सर्व कर्मचारी उपस्थित होते.
Friday, September 16, 2016
*खामगाव बँक अचलपूर शाखेचा 27 वा वर्धापन दिन संपन्न*
Posted by vidarbha on 8:23:00 AM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment